सापुतारा महामार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात ? RTO चेकपोस्ट काय करते , COMMAN MAN.
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये अंधाधूंत कारभार फाईली दडवून ठेवल्या जातात तर आरोग्य अधिकाऱ्याकडून हॉस्पिटल नोंदणी करिता बेडप्रमाणे पैशाची मागणी कॉमन मॅन
Nashik mahanagarpalikechya Arogya vibhagamadhe andhadhunt karbhar vaidyakiya adhikshakakadun file chi adavnuk tar nursing home kade bed pramane paishachi magani yala jababdar kon¿