सापुतारा महामार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात ? RTO चेकपोस्ट काय करते , COMMAN MAN.

नाशिक व त्रंबक मध्ये कुंभमेळा साठी जास्त जागा आरक्षित करणार डॉ. प्रविण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये अंधाधूंत कारभार फाईली दडवून ठेवल्या जातात तर आरोग्य अधिकाऱ्याकडून हॉस्पिटल नोंदणी करिता बेडप्रमाणे पैशाची मागणी कॉमन मॅन

रेशनकार्ड धारकांकडून पैश्याच्या लुटीची विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश पारीत. डॉ. गिरीष प्रमिला मोहिते

नागरिकांच्यासमस्यांच्या फाइली दडपून ठेवणाऱ्या महानगरपालिकेत सेवा हमी कायदा लागू करा. कॉमन मॅन

ऑनलाईन रेशनकार्ड काढण्यासाठी व नावे वाढवण्यासाठी सेतू केंद्र चालकांकडून जनतेची लूट ४००० हजार रुपये नवीन कार्ड साठी मंत्री झोपेत मस्त आणि नागरिक त्रस्त COMMON MAN

आयुक्त मनीषा खत्री यांना विनंती गोदावरी नदीमध्ये सोडलेल्या २९ गटारी तातडीने थांबवण्यात याव्या, हि विनंती. कॉमन मॅन